← Digital Grampanchayat WiFi
Digital Grampanchayat WiFi • Kotha

About Us

Digital Grampanchayat WiFi is a local WiFi connectivity service for the Kotha area, provided by Ashish Awachar.

या सेवेचा उद्देश गावातील इंटरनेट कनेक्टिव्हिटीची समस्या कमी करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न करणे हा आहे. WiFi सेवा सुरळीत ठेवण्यासाठी Cable, LAN, Router, Repeater, Inverter आणि Internet Connectivity यांसारख्या साधनांचा खर्च व देखभाल करावी लागते.

WiFi Packs मधून मिळणारे उत्पन्न मुख्यतः याच सेवा व देखभाल खर्चासाठी वापरले जाते.

गावातील उपलब्ध Internet connectivity वर आमचे पूर्ण नियंत्रण नसल्यामुळे काही वेळा speed कमी होणे किंवा network instability होऊ शकते.